Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

Indian Army Recruitment Rally- Aurangabad

औरंगाबाद भारतीय सैन्य दल भर्ती २०१५ कार्यक्रम

 • औरंगाबाद येथे भर्ती २१ जुलै २०१५ ते ६ ऑगस्ट २०१५ कार्यक्रम
  • हिंगोली येथे भर्ती २१ जुलै २०१५*
   • नंदुरबार जिल्हा भर्ती २१ जुलै २०१५  *
   जळगाव जिल्हा भर्ती २२,२३,२४ जुलै २०१५
 • परभणी जिल्हा भर्ती :२५ जुलै २०१५
 • नांदेड जिल्हा भर्ती :२६,२७ जुलै २०१५
 • बुलढाणा जिल्हा भर्ती : २८,२९,३१ जुलै २०१५
 • जालना जिल्हा भर्ती : १ ऑगस्ट २०१५
 • औरंगाबाद जिल्हा भर्ती : २,३,४ ऑगस्ट २०१५
 • धुळे जिल्हा भर्ती : ५ ऑगस्ट २०१५
 • ६ ऑगस्ट २०१५ : विविध आरक्षण पात्र उमेदवार At परेड ग्राउंड, औरंगाबाद
 • इच्छुक पात्र उमेदवारांनी कागदपत्रासह उपस्थित राहवे.
  कागदपत्रे काय काय लागतील ?
  • १६ नुकतेच काढलेले पासपोर्ट साईझ फोटो
  • १०/१२ वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र (सनद)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र => ओपन मधील मुलांनी सरपंचाचा दाखला आणावा. इतरांनी त्यांना नियमानुसार मिळणारे जात प्रमाणपत्र आणावे.
  • चारित्र्य प्रमाणपत्र (character certificate)
  • शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईड
  • सरपंच दाखला
  • पोलीस पाटील दाखला
  • NCC आणि खेळातील प्रमाणपत्रे
  • काही शंका असल्यास जवळच्या जिल्हा सैनिक कल्याण मंडळात जाऊन तेथे आपल्या शंका विचारा.
  • टॅटू बाबत सूचना :–ज्यांच्या शरीरावर permanent tattoo आहेत, त्यांना भरती मध्ये प्रवेश दिला जाणार नाही. मात्र हाताच्या आतल्या भागावर (inner face of arm) किंवा तळहाताच्या मागे (back of palm) जर छोटासा धार्मिक (देवाचा वगैरे) टॅटू/नाव काढला असल्यास तो चालेल.
   Following is the PDF File issued By Indian Army Regional Office :