महा कॅरिअर पोर्टल
विद्यार्थी मित्रांनो , महाराष्ट्र करिअर पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी आपला विद्यार्थी सरल आयडी व पासवर्डचा उपयोग करा.
हे कॅरिअर पोर्टल आपणास करिअर विषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक शिष्यवृत्या तसेच महाविद्यालय शोधण्यास मदत करेल.
विद्यार्थी सरल आयडी प्राप्त करण्यासठी आपल्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.
Note :- Students (Class 9-12) of Government and Government Aided Schools will be able to login