Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

Maharashtra Teachers Eligiblity Test MAHA TET 2015

ऑनलाईन नोंदणी:- १४.१०.२०१५ सकाळी १०.०० पासून ते ०४.११.२०१५ रात्री ११.५९
animated gifOfficial Notification (jpg)
Click here to Apply Online for MAHA TET 2015
Admit Card Download : From 14 Dec 2015 11 am to 27 Dec 2015.
Paper I Exam (Primary) : 27 Dec 2015 10.30 am to 01.00 pm
Paper II Exam (Sr. Primary) - 27 Dec 2015 02.00 pm to 04.30 pm

Application Fee :
Only Paper I or II - UR/OBC - Rs.500/- SC/ST/PWD Rs. 250/-
Both Paper I & II - UR/OBC - Rs.800/- SC/ST/PWD Rs.400/-


महाटीईटी २०१५ चे वेळापत्रक 

अ.क्र.
विषय
कालावधी
१.जाहीरात१४.१०.२०१५
२.www.mahatet.in वर ऑनलाईन नोंदणी१४.१०.२०१५ सकाळी १०.०० पासून ते ०४.११.२०१५ रात्री ११.५९
३.SBI / SBH च्या चलनाची प्रिंट काढणे व बँकेत फी भरणे.१४.१०.२०१५ ते ०५.११.२०१५ बँक वेळेपर्यंत
४.फोटो व सही अपलोड करणे व बँकेने दिलेला Transaction ID अद्ययावत करणे.१४.१०.२०१५ ते ०५.११.२०१५ रात्री ११.५९ पर्यंत
५.आवेदन पत्राची व चलनाची प्रत निवडलेल्या परीक्षा केंद्राच्या जिल्ह्याच्या गटशिक्षणाधिकारी/शिक्षक निरीक्षक मुंबई (उ.द.प.) कार्यालयात जमा करावी.१४.१०.२०१५ ते ०६.११.२०१५ कार्यालयीन वेळेत
६.प्रवेशपत्र डाऊनलोड करणे१४.१२.२०१५ सकाळी ११.०० पासून ते २७.१२.२०१५ परीक्षा वेळेपर्यंत
७.पेपर १ ची परीक्षा (प्राथमिक)२७.१२.२०१५ सकाळी १०.३० ते दुपारी ०१.००
८.पेपर २ ची परीक्षा (उच्य प्राथमिक)२७.१२.२०१५ दुपारी ०२.०० ते दुपारी ०४.३०
टीप: पात्र इच्छुक उमेदवारांनी आवेदन पत्र online भरण्यापूर्वी सर्व सूचना, शासननिर्णय, परिपत्रक काळजीपूर्वक वाचावे.