Education & Vacancies@शिक्षण & रोज़गार@تعلیم و روز گار
डिसेंबर २०१५ मध्ये ५००० जागांसाठी पोलीस भरती होणार
येत्या काही दिवसांत राज्यात पोलीस भरती होणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही पोलीस भरती होईल. ५ हजार जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. मा. मुख्यमंत्री याविषयीची अधिकृत घोषणा लवकरच करणार आहेत. More details will be declared on www.mahahelp.blogspot.in