कामगार राज्य विमा महामंडळ, मुंबई येथे विविध ४८५ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज ७ डिसेम्बर २०१५ पासून उपलब्ध होतील. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ६ जानेवारी २०१६ आहे.
पदांचा तपशील :
- लघुलेखक : ८ पदे
- उच्च श्रेणी लिपिक : २७० पदे
- बहुकार्य कर्मचारी : २०७ पदे
- अंतिम दिनांक ६ जानेवारी २०१६
- पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा (लिंक ७ डिसेम्बर पासून सुरु होईल)