Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

कृषी विभाग , महाराष्ट्र राज्य, पुणे- कृषीसेवक’ पदांच्या एकूण ७३४

  • पुणे १५६ जागा
  • ठाणे १८५ जागा
  • नाशिक ३१ जागा
  • कोल्हापूर ८६ जागा
  • औरंगाबाद १०७ जागा
  • लातूर २२ जागा
  • अमरावती ९ जागा
  • नागपूर १३८ जागा
एकूण ७३४ पदे
शेवटची तारीख १२ जानेवारी २०१५