बृहन्मुंबई महानगरपालिकेनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार येथे “परिचर्या” पदाच्या ५३३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
निवड प्रक्रिया सरळ सेवा भरती द्वारे दिनांक २९ मार्च २०१६ पासून 1 एप्रिल २०१६ पर्यंत राहील.
तरी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार दिलेल्या पत्यावर आवश्यक कागदपत्राणसोबत हजर व्हावे.
निवड प्रक्रिया सरळ सेवा भरती द्वारे दिनांक २९ मार्च २०१६ पासून 1 एप्रिल २०१६ पर्यंत राहील.
तरी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार दिलेल्या पत्यावर आवश्यक कागदपत्राणसोबत हजर व्हावे.
मुलाखतीचे स्थळ : कस्तुरबा रुग्णालय, साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी मुंबई – ४०००११
Qualification : 12th (10+2) Pass, General Nursing plus Midwifery Diploma. Maharashtra Nursing Council Registration,
Age : As on 18 March 2016 Gen Up to 38 years, PWD 45 yrs, Sports Person +5 yrs,
Interview Dates : 29 March to 04 April 2016
Interview Dates : 29 March to 04 April 2016