Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

शिक्षक शिक्षण सक्षमीकरण : प्रतिनियुक्ती अर्ज

Teacher Education in Maharashtra Revitalising Initiative: APPLICATION FORM

राज्यातील शिक्षक शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे सक्षमीकरण करण्याकरिता कुशल, शैक्षणिक आशय समृद्ध असलेले, बालमानास शास्त्र, अध्यापनशास्त्र, तंत्रास्नेही व प्रत्येक मुल शिकेल, ह्या करिता विशेष कार्य करणारे शिक्षक, विषय साधन व्यक्ती  व अधिकाऱ्यांची राज्य, जिल्हा, तालुका व केंद्र स्तरावर प्रतिनियुक्ती साठी अर्ज मागविण्यात  येत आहेत. इच्छुकांनी  खालील लिंक वर अर्ज भरावा. अंतिम तारीक ३० एप्रिल २०१६.