Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

मध्यान्ह भोजन योजना-MDM

मध्यान्ह भोजन योजनाची माहिती आता सरल मध्ये daily भरावी लागणार...
आता सरलमध्ये रोजच्या उपस्थित विद्यार्थीसंख्या सहित त्यांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनाच्या खर्चाचा तपशील भरावा लागणार आहे.
त्यासाठी खालील कृती करा:
१) त्यासाठी सरल साईटच्या
https://education.maharashtra.gov.in
Click-School & या होमपेज वरील MDM या टॅब ला क्लिक करा.
२) लॉग इन झाल्यावर home या टॅब ला क्लिक करून opening balance या टॅब ला क्लिक करा व 31 मे पूर्वीचा आपला ओपनिंग बॅलन्स म्हणजेच शिल्लक नोंदवा
३) त्यांनतर  MDM daily attendance ला क्लिक करून रोजची माहिती भरावी.