Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

NISHTHA ONLINE प्रशिक्षण Course पूर्ण करण्यासाठीची कार्यवाही.

NISHTHA modules in Urdu

Click - NISHTHA modules in Urdu

NISHTHA ONLINE प्रशिक्षण नोंदणी व Course पूर्ण करण्यासाठीची कार्यवाही

Course पूर्ण करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही अपेक्षीत आहे.

1. DIKSHA App ला login केल्यानंतर खाली एक Course चे टॅब आहे त्याला click करावे.

2. Screen वर वरच्या बाजूला My State Course दिसेल त्यात timetable प्रमाणे  सध्या MH_M1 ते MH_M3 पर्यंत English आणि हिंदी मध्ये तिन्ही module उपलब्ध आहेत.

3. आपल्या सोयीनुसार English किंवा हिंदी च्या पहिल्या module वर click केले की Join Course चे option येईल. त्यावर click केले की अगोदर तुमची profile दिसेल त्यात change करायचे असल्यास करून घ्यावे व खाली I agree च्या डाव्या बाजूला एक check बॉक्स येईल त्यावर click केले की ✅ असे दिसेल. खाली Share आणि do not share दिसेल त्यापैकी कुठल्याही एका टॅब वर click करावे.

4. नंतर Start learning वर click करावे. इथून आपले प्रशिक्षण सुरू होईल.

5. यात module च्या notes आणि video दिसतात. ते पाहत पाहत पुढे जावे. गरजेनुसार काही ठिकाणी module नुसार काही प्रश्न दिसतील ते सोडवावे. शेवटी Module वर आधारित Assessment सोडवावे लागेल.

6. हे करत असताना आपल्याला screen वर Your Progress ची line व त्यावर झालेल्या कामाची टक्केवारी दिसेल. 

7. Progress बार वर 100% आले की आपला हा module पूर्ण झाला असे समजून पुढील module वर ( MH_M2 ) click करावे आणि अगोदरच्या module प्रमाणेच कार्यवाही करावी.

अश्याप्रकारे वेळापत्रकानुसार आपल्याला पहिल्या पंधरा दिवसात 3 module पूर्ण करायचे आहेत.

 • इंग्रजी कोर्स MH1_M1-module name in english_NISHTHA असा दिसेल 
 • e.g. MH1_M1-Curriculum  and inclusive education_NISHTHA
 • हिंदी कोर्स MH1_M1- module name in hindi_NISHTHA असा असेल
 • MH1_M1_पाठ्यचर्या और समावेशित शिक्षा _NISHTHA

 • NISHTHA ONLINE प्रशिक्षण नोंदणी

  🌀 सर्वप्रथम प्ले स्टोर वरून दीक्षा ॲप डाऊनलोड करून घ्या.

  DIKSHA App ला Download करण्यासाठी येथे Click करा.

  🌀 त्यानंतर तुम्हाला हवी असलेली भाषा निवडा

  🌀 त्यानंतर I AM A TEACHER असे निवडा

  WITH MAHARASHTRA STATE असे निवडा व SUBMIT बटन वर क्लिक करा

  🌀त्यानंतर BORAD मध्ये STATE (MAHATASHTRA) असे निवडा

  *माध्यम* आपण ज्या माध्यमांसाठी शिकवता ते माध्यम निवडा

  *इयत्ता* आपण शिकवत असलेल्या इयत्ता निवडा (आपण एकापेक्षा जास्त इयत्ता निवडू शकता)

  त्यानंतर पुढे हे बटन क्लिक करा, याप्रमाणे आपण दीक्षा ॲप मध्ये प्रवेश कराल.

  🌀 स्क्रीन वरील उजव्या हातावर असलेले *PROFILE* ह्या वर क्लिक करा

  🌀 आपल्याला *लॉगिन* पेज वर रीडायरेक्ट केले जाईल.

  🌀आपल्याकडे *G Mail चा email id* असल्यास *Sign In with Google* करा अथवा *Register* या वर क्लिक करा त्या नंतर आपण *Register on DIKSHA* ह्या पेज वर याल

  🌀 ह्यात सर्व प्रथम *आपल्या जन्म तारखेचे वर्ष निवडा*

  🌲 *आपले पूर्ण नाव टाका*   🌲 *प्राधान्याने G Mail id ने Register व्हा* 

  🌲 *आपला पासवर्ड नव्याने   तयार करा (पासवर्ड लक्षात राहील असा तयार करावा)

  🌲 *त्यानंतर व्हेरिफाय झाल्यावर आपण लॉगिन पेज वर याल*

  🌲 *लोगिन साठी आपला रजिस्टरड ईमेल आयडी व पासवर्ड टाका*

  🌀 *Profile संपादित करा* ज्यात

  🌲 *Board* 🌲 *माध्यम*  🌲 *इयत्ता* 

  निवडा व जतन करा यावर क्लिक करा

  🌀 त्यानंतर आपल्या *Unique DIKSHA ID* तयार होईल.

  🌀 त्यानंतर तपशील सबमिट करा यावर क्लिक करा. ज्यात तुम्हाला

  🌲 *MOBILE क्रमांक* टाकायचा आहे आणि VERIFY करायचा आहे.(त्यासाठी तुम्हाला Messages मध्ये OTP) प्राप्त होईल.

  🌲 *ईमेल id* VERIFY करायचा आहे.(त्यासाठी तुम्हाला gmail मध्ये OTP) प्राप्त होईल.

  🌲 *शाळा /संस्थेचे नाव* 🌲 *Udise No*

  🌲 *ID* (ज्यात तुम्ही SARAL ID/ SHALARTH ID किंवा दोन्ही उपलब्ध नसल्यास शाळेचा UDISE NO टाकू शकता)

  त्यानंतर सबमीट करा यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.

  *याप्रमाणे ऑनलाइन निष्ठा प्रशिक्षणासाठी आपली रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण होईल*

  How to complete the activities for NISHTHA training