जवाहर नवोदय विद्यालय अमरावती
वर्ग 11विच्या रिक्त जागा या वर्षा पासून चाचणी परीक्षा घेऊन भरण्यात येणार आहेत त्याकरिता अर्ज www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर निःशुल्क भरता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31/05/2023 अशी आहे.
परीक्षा दिनांक 22/07/2023 रोजी नियोजित केलेली आहे.
विद्यार्थी वर्ष 22-23मध्ये मध्ये वर्ग 10 शिकला असला पाहिजे.
विद्यार्थ्याचा जन्म01/06/2006 ते 31/07/2008दरम्यान झाला असावा.
अधिक महिती करिता प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय अमरावती किंवा www.navodaya.gov.in वर संपर्क साधता येईल.