Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

5ᵗʰ 8ᵗʰ Scholarship Examination 2025 पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा - २०२५

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा 2025

शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक | Scholarship Exam Date

परीक्षेची दिनांक: 9 फेब्रुवारी 2025

शिष्यवृत्ती परीक्षा अधिकृत वेबसाइट्स

शिष्यवृत्ती परीक्षा अधिकृत वेबसाइट: Click Here 👉Scholership Website

शाळेसाठी नोंदणी लिंक | School Registration:Click Here 👉 शाळेसाठी नोंदणी लिंक

शाळा लॉगिन | School Login: Click Here 👉School Login

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) २०२५ प्रवेशपत्र प्रसिद्ध केलेबाबत...Blinking New

Blinking New शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी 2025 चे प्रवेशपत्र संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये

 उपलब्ध करून दिलेले आहेत. 

मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्रांची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्याना

 वितरीत करावी.