सरल प्रणाली- सूचना
सरल प्रणाली मध्ये माहिती भरताना खालील सूचनांचे पालन केल्यास आपणास येणा-या बहुतेक अडचणी दूर होतील. ➡ Student माहिती भरताना Headmaster roll मधुन -
1. Divisions
2. Create Teacher user आणी
3. Assigen Teacher User
ही
प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर Headmaster Roll logout करावा.
➡ नंतर
विद्यार्थी माहिती ही ClassTeacher Roll मधुन भरावी. HM
Roll मधुन विद्यार्थी माहिती भरू नका. HM हे ClassTeacher
ने भरलेली माहिती अचूक आहे की नाही याची पडताळणी करतील.
➡ Student Login मध्ये
HM roll साठी User ID हा आपल्या शाळेचा
Udise no. असेल. व Password हा defult
password Guest123!@# असा असेल...
➡ Classteacher roll
साठी User id व पासवर्ड classteacher च्या mobile वर SMS द्वारे
येईल. नंतर Password Change करून घ्यावा.
➡ जर एखाद्या classteacher
la User ID व Password मिळाला नसेल तर HM
roll मधुन Maintenance मध्ये जावे.
नंतर View Teacher user वर जावुन ज्या Classteacher
la SMS आला नाही त्याच्या समोरील View वर
क्लिक करून सर्व माहिती Mobile No. बरोबर असल्याची खात्री
करून Reset password करा . लगेच SMS येईल.
➡ महत्वाचे -
विद्यार्थी माहिती ClassTeacher Roll मधुनच भरा.
मुख्याध्यापकांकडे वर्ग असला तर त्यांनी सुद्धा त्यांच्या वर्गातील विद्यार्थी
माहिती ही classteacher roll मधूनच भरावी...
SARAL - how to fix POP
UP
सरल या महाराष्ट्र शासनाच्या
वेब साईट वर login करत
असताना जर तुमच्या ब्राउजर चा pop up चालू नसेल तर पासवर्ड व
युजरनेम बरोबर असून देखील login होणार नाही pop up चालू करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.(गुगल क्रोम साठी )
१. तुमचा ब्राउजर ओपन करा
त्यामध्ये customize and
control chrome या बटनावर क्लिक करा. त्यामध्ये setting या बटनावर क्लिक करा. खालील प्रमाणे
२. customize and control chrome या बटनावर क्लिक केल्यावर आलेल्या लिस्ट मधून setting या बटनावर क्लिक करा.
३. setting या
बटनावर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे setting विंडो ओपण
होईल. त्यामध्ये सर्वात खाली असलेल्या show advance setting या
वर क्लिक करा .
४. advance वर क्लिक
केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये Privacy मध्ये
content setting या बटनावर क्लिक करा.
५. content setting या
बटनावर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल. त्यामध्ये माउस चे स्क्रोल
बटन भिरवून pop up पर्याय शोधा. त्यामध्ये allow pop
up to all site वर क्लिक करून Done या बटनावर
क्लिक करा.
वरील प्रमाणे तुम्ही ब्राउजर चा
pop up पर्याय चालू करू शकता
SARAL - how
to fix EXCEL macro
विद्यार्थ्याची
ऑफ लाईन माहिती भरण्यासाठी खालील गोष्टी करणे अनिवार्य आहे.
१. एक्सेल
फाईल डाउनलोड करणे.
२. Microsoft
Excel चा Micro enable करणे.
वरील दोन
क्रिया करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
१. तुमच्या
शाळेच्या मुख्याध्यापकांच्या login मधून excel file डाउनलोड करा.
२. file तुम्हाला हव्या त्या ठिकाणी सेव करा .
३.file ओपन करण्या अगोदर खालील प्रमाणे कृती करा.
१. Start बटनावर क्लिक करून Microsoft Excel चालू करा .
२. Microsoft Excel चालू झाल्यावर त्याच्या Office
बटणावर क्लिक करा त्यामधून Excel Option या
बटनावर क्लिक करा.
३. Excel Option या बटनावर क्लिक केल्यावर खालील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामधून trust
center या बटनावर क्लिक करून त्यामध्ये trust setting या बटनावर क्लिक करा.
३. त्यानंतर
खालील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये Macro Setting या
बटनावर क्लिक करूनबस Enable all macros या बटनावर क्लिक करून
शेवटी Done
Saral Education
maharashtra gov (मुख्याध्यापकांसाठी )
सरल या महाराष्ट्र शासनाच्या
वेब साईट वर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी अगोदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी
तीन स्टेप मध्ये माहिती भरणे आवश्यक आहे .
१. शाळेतील असलेले वर्ग व
तुकड्या तयार करणे .
२. शाळेतील शिक्षक नोंदवून
त्यांचे पासवर्ड तयार करणे.
३. तयार केलेल्या तुकड्यांना
वर्ग शिक्षक नेमणे .
या तीन पायऱ्या नुसार कार्यवाही
केल्यानंतर वर्गशिक्षक विद्यार्थ्यांची माहिती भरू शकतात. वरील माहिती कशी भरायची
याविषयी step by step माहिती
१. सर्व प्रथम आपल्या कम्प्युटर
ला इंटरनेट जोडणी आवश्यक आहे . इंटरनेट जोडणी असलेल्या संगणकावर fire fox किंवा google
chrome हे ब्राउजर असणे आवश्यक आहे.
२. आपल्या संगणकावर इंटरनेट
ब्राउजर मध्ये www.education.maharashtra.gov.in
हा वेब अड्रेस टाका व गो या बटनावर
क्लिक करा किंवा इंटर बटन दाबा.
३. वरील क्रिया पूर्ण झाल्यावर
आपणासमोर खालील प्रमाणे महाराष्ट्र शासनाची वेब साईट ओपन होईल. यामध्ये school, staff, student असे तीन Tab दिसतील या तीन मधील student Tab वर क्लिक करा.
४. Student Tab वर
क्लिक केल्यावर आपणासमोर खालील प्रमाणे window ओपन होईल.
खालील फोटोत दाखविल्या प्रमाणे Login here या कोपऱ्यात
सुरवातीला drop down लिस्ट मध्ये head master असे निवडा त्यानंतर username मध्ये आपल्या शाळेचा udise
code टाका.Password मध्ये password टाका. Captcha box मध्ये वरील दिसणारे अंक टाका आणि login
वर क्लिक करा.
५. login झाल्यावर
नवीन पासवर्ड तयार करा अशी विंडो ओपन होईल. नवीन password तयार
करा. नवीन पासवर्ड आपल्या मुख्याध्यापकांच्या मोबाईल वर sms द्वारे जाईल.
६.नवीन sms तयार
झाल्यावर पुन्हा लोगिन करा. (head master)
७. लॉगीन झाल्यावर खालील
प्रमाणे विंडो ओपन होईल . त्यामध्ये school details वर क्लिक करून शाळेची
माहिती भरा. त्यामध्ये मुख्याध्यापकांचे नाव , शाळेचा फोन
नंबर, मुख्याध्यापक जन्म तारीख, मुख्याध्यापक
यांचा मोबाईल नंबर भरा.
८. आता Master Tab वर तुमच्या माउस चा pointer न्या लगेच खाली Division
व Assign class teacher अश्या दोन tab दिसतील त्यापैकी Division tab वर क्लिक करा .आपणास
खालील प्रमाणे विंडो दिसेल.
वरील माहिती भरताना अगोदर standard मध्ये
इयत्ता निवडा stream म्हणजे शाखा १ ते १० पर्यंत गरज नाही. Division
मध्ये तुकडी टाकायची आहे त्यासाठी अंक वापरायचे आहेत A साठी १ , B साठी २ असे . medium मध्ये तुकडीचे माध्यम निवडा. strength मध्ये
विद्यार्थी संख्या टाका. आणि शेवटी add या बटनावर क्लिक करा.
आपल्या शाळेची तुकडी समाविष्ट होईल अशाच प्रकारे सर्व वर्गांच्या तुकड्या समाविष्ट
करा.
९. तुकड्या व वर्ग समाविष्ट
झाल्यावर Master या बटनावर माउस नेऊन त्यामध्ये Create Teacher User या
बटनावर क्लिक करा. यामध्ये आपण शिक्षक रजिस्टर करू शकतो. आपणासमोर खालील प्रमाणे
विंडो ओपन होईल.
वरील विंडो मध्ये शिक्षकाचे नाव
, शालार्थ
id असेल तर , Designation मध्ये जर तो
वर्ग शिक्षक असेल तर class teacher व नसेल तर assistant
teacher असे टाकावे. शिक्षकाचा मोबाईल नंबर टाका कारण त्या नंबर वर
युजर नेम व पासवर्ड जातो . शेवटी Register या बटनावर क्लिक
करा. सर्व शिक्षकांची माहिती भरून झाल्यावर master या बटनावर
माउस नेऊन Assign Class Teacher या बटना क्लिक करावे.
सरल या महाराष्ट्र शासनाच्या वेब साईट
वर विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी अगोदर शाळेच्या मुख्याध्यापकांनी तीन स्टेप मध्ये
माहिती भरणे आवश्यक आहे .
१. शाळेतील असलेले वर्ग व तुकड्या
तयार करणे .
२. शाळेतील शिक्षक नोंदवून त्यांचे
पासवर्ड तयार करणे.
३. तयार केलेल्या तुकड्यांना वर्ग
शिक्षक नेमणे
सरलमध्ये शाळा माहिती सगळी फायनलाईज
केली आहे . तरी ९२% फक्त दिसते .
तेंव्हा खालील पर्याय करावा.
PC वर लॉगिन करा.
व Progress bar ला Click करा आणि
CTR चे बटन प्रेस करुन ठेवा आणि मग (-) मायनस चे बटन प्रेस करा.
Window लहान होईल.तेंव्हा दिसेल की तुमची कोणती माहिती
भरायची राहिली आहे.
सरलमध्ये शाळा माहिती सगळी फायनलाईज
केली आहे . तरी ९२% फक्त दिसते .
तेंव्हा खालील पर्याय करावा.
PC वर लॉगिन करा.
व Progress bar ला Click करा आणि
CTR चे बटन प्रेस करुन ठेवा आणि मग (-) मायनस चे बटन प्रेस करा.