Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

दि. ०५/१०/२०१५ रोजी रात्री १२.०० पासून दि. १२/१०/२०१५ रोजी रात्री १२.०० पर्यंत सर्व जिल्ह्यांसाठी 'सरल' Student Database माहिती भरण्यासाठी चालू आहे. सर्व जिल्ह्यांनी उर्वरित सर्व शाळा व उर्ववरीत सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे. या काळात Student Verification बंद राहणार आहे.
दि. १२/१०/२०१५ रोजी रात्री १२.०० पासून दि. २०/१०/२०१५ रोजी पर्यंत सर्व जिल्ह्यांसाठी 'सरल' Student Verification साठी Website उपलब्ध होणार आहे.
दि. २०/१०/२०१५ रोजी अंतिम होणाऱ्या विध्यार्थी संख्येप्रमाणे सन २०१५-१६ या वर्षाची संच मान्यता केली जाणार आहे. दि. २१/१०/२०१५ रोजी सर्व शाळांची संच मान्यता करून दिली जाणार आहे. ती सर्व शाळांवर बंधनकारक आहे.
.........................................................................................................
Go to first unread post CLICK- ZP Raigad Recruitment 2015 - 90 posts.
Click here to Apply online fro Raigad Zilla Parishad Recruitment 2015