Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

जळगाव येथे अंगणवाडी सेविका-मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया

*एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जळगाव अंतर्गत अंगणवाडी सेविका-मदतनीस या पदाची भरती करावयाची असल्याने या पदासाठी पात्र महिलांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.
*पात्रताअंगणवाडी सेविका व पदासाठी 10 वी उत्तीर्ण, अंगणवाडी मदतनीस पदासाठी 07 वी उत्तीर्ण.
*रहिवास :- उमेदवार जाहिरातीत दिलेल्या गावातील स्थानिक रहिवाशी असावा.
*अर्ज घेतांना ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखला आणणे आवश्यक राहिल, ग्रामसेवकाचा राहिवाशी दाखल्याशिवाय अर्ज मिळणार नाही.
* वयोमर्यादा अंगणवाडी सेविका, व मदतनीस पदावर सरळ नियुक्तीसाठी दिनांक 1 ऑक्टोंबर 2015 रोजी वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष असावे, 
*अर्ज विक्री चा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी, जळगाव कोंबडी बाजार राजकमल टॉकीज जवळ जळगाव
*या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस सोडून, अर्ज विक्री दिनांक 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 2015 पर्यतच रुपये 5 नाम मात्र रक्कमेवर मिळेल अर्ज स्विकृती दिनांक 29 सप्टेंबर 2015 ते 9 ऑक्टोंबर 2015 पर्यंतच आहे. कार्यालयात झेरॉक्स कागद पत्रासह समक्ष सादर करावे.