Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

महाराष्ट्र बिनतारी पोलीस भरती. जागा ७२८

महाराष्ट्र बिनतारी पोलीस भरती प्रक्रिया १८ डिसेम्बर २०१५ पासून सुरु होत आहे या अंर्तगत विविध ७२८ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
01) Asst Police Sub Inspector (Radio Mechanic) - 191 posts.
02) Police Constable (Wireless Operator)- 432 posts
03) Police Constable (Electrician)- 52 posts.
  E.Q. : I.T.I in Electrician OR 12th + Wireman GRII
04) Police Officer (Shop Assistant)- 53 posts.
Total Vacancies : 728 posts.
Application Fee : Unreserved Rs.550/-, Reserved Rs.450/-
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ६ जानेवारी २०१६ आहे.