Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  


१.
SARAL-Staff Portal
सध्या उपलब्ध असलेल्या लातूर, उस्मानाबाद, पालघर, कोल्हापुर या जिल्ह्यांचे 
दि. 07/03/2016 ऐवजी 08/03/2016 रोजी दुपारी 3 वाजता login बंद करण्यात
 येईल याची नोंद घ्यावी. तसेच 8 मार्च 2016 ते 14 मार्च 2016 दुपारी 3 वाजेपर्यंत 
पर्यंतपरभणी,बुलढाणा,नागपुर,धुळे या जिल्ह्यांना ला login उपलब्ध करण्यात येईल.
तसेच सदर जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.