पालघर जिल्ह्यातील पालघर उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील गावात पोलीस पाटील पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०१६ आहे. ऑनलाईन अर्ज http://formonline.net/vasaipp/?r या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी दै.लोकमतचा दि. ७ मार्च २०१६ रोजीचा अंक पहावा.