Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

Rayat Shikshan Sanstha, Satara Bharti 2016

सातारा येथील रयत शिक्षण संस्था ठाणे, पालघर, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळामध्ये विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ एप्रिल २०१६ आहे. 
अधिक माहिती साठी कृपया दिलेली पूर्ण जाहिरात वाचावी.
Primary Teacher -4, Superintendent  -1+8, Chef (स्वयंपाकी) -1+1
Sentinel (पहारेकरी) -8, Secondary Teacher -5, Clerk -1, Kamathi - 1