Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

C.C.E. Software

  C.C.E. Software (विद्यार्थी संचिका सहित ) चे वैशिष्टे
(१) विद्यार्थी नावांची नोंद एकदाच करावी लागणार.(२) १ली ते ४थी करता ४० विद्यार्थ्यांसाठी तयार केले आहे.(३) नोंदवही आपोआप तयार होते.(४) प्रथम व द्वितीय सत्र निकालपत्रक आपोआप तयार होते.(५) निकालाचा विषयवार व श्रेणीनुसार गोषवारा आपोआप तयार होतो.(६) प्रगतिपत्रक तयार होते. (७) विद्यार्थी संचिका तयार होते, २०२६-२७ पर्यंत.(८) कुठल्याही वर्षाचे प्रगतीपत्रक तुम्ही देऊ शकतात. श्री. अमोल गोविंद झाडे (प्रा.शि.).