जिल्हाधिकारी कार्यालय (नगर परिषद रा. स.), यवतमाळ - पदभरती-16
- महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) – १४ जागा
- महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (विद्युत)- ६ जागा
- महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा (संगणक)-४ जागा
- महाराष्ट्र नगर परिषद जलदाय, पाणीपुरवठा अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य)- ५
- महाराष्ट्र नगर परिषद लेखापरिषद व लेखा सेवा – १२
- महाराष्ट्र नगर परिषदअग्निशामक सेवा -२० जागा
- कर निर्धारक व प्रशसकीय सेवा – २८ जागा
- अप्लिकेशन फीस : खुला वर्ग :- ३०० रु / राखीव वर्ग : १५० रु
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 30-May-2016
- पूर्ण जाहिरात वाचण्यासाठी लिंक
- अधिकृत वेबसाईट लिंक / Online अर्ज