Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

Pune Rojgar Melava -2623 Vacancies

पुणे मनपा येथे 26 मार्च 2017 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
 तरी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत हजर व्हावे.
मेळाव्याचे ठिकाण : मॉंर्डन कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळ, शिवाजीनगर पुणे-५