Education Vacancies @ शिक्षण रोज़गार @ تعلیم و روز گار  

शिष्यवृत्ती परीक्षा 24.2.2019 -इ५वी व ८वी

 इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा ही दि. २४/०२/२०१९ रोजी
 होणार आहे. परंतु सैनिकी शाळा प्रवेश पुनर्परीक्षा त्याच दिवशी 
सकाळी १० ते १२.३० या वेळेत होणार असल्यामुळे इ. ५ वी व 
इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळेत त्याच दिवशी पुढीलप्रमाणे बदल
 करण्यात आलेला आहे. पेपर १ - दुपारी ०१.०० ते ०२.३० व
 पेपर २ - दुपारी ०३.३० ते ०५.००. याची नोंद घेण्यात यावी.
 सदर परीक्षार्थ्यांनी सैनिकी शाळा प्रवेश पुनर्परीक्षेस शिष्यवृत्ती 
परीक्षेचे प्रवेशपत्र दोन प्रतीत घेऊन उपस्थित रहावे.
 त्यांची शिष्यवृत्ती परीक्षा सैनिकी शाळेच्या परीक्षा केंद्रावरच 
घेण्यात येईल..
शिष्यवृत्ती परीक्षा
👉शिष्यवृत्ती-इ५वी व ८वी