स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 6506 जागा
शैक्षणिक पात्रता:
- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
- उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.
Online Submission form Last date : 31.01.2021 (11:30 PM)